About us

"Saath Amruttulya" Chai is the preferred choice for many customers and has the important quality factor that decides the growth of our business. Our shops are designed with the taste and choice of a new era in mind with modern infrastructure and experienced services.

We offer tea shop franchises all over India. Based on region, store location, and expected sales count, we offer several flexible franchise plans. The affordable franchise makes us popular and helps to gain people's trust and build our business stronger. Saath Amruttulya Franchise business makes us India's largest organised Franchise provider, bringing a perfectly prepared cup of Chai from fresh, natural ingredients to offices and working professionals across the country.

Portfolio

नमस्कार,
मी सुमित भारत घाडगे, मुळचा सांगलीचा. गेले 3 वर्ष झाले पुण्यात स्थाईक झालोय. पुण्यात के. के. मार्केट धनकवडी येथे गोडाऊन व ऑफिस असून इथूनच मी माझा व्यवसाय चालवतो. 2017 साली कॉलेज पूर्ण झाले आणि मी व्यवसाय करायचं ठरवलं. सुरुवातीला मी बरेच व्यवसाय करून पाहिले, परंतु म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. अनेक वेळा निराश झालो, पण हार मानली नाही, नव नवीन काही तरी करत राहिलो आणि यातूनच सुरुवात झाली ती म्हणजे चहा मसाल्याची... यश असो वा अपयश, उदास असो वा खुश, नेहमी जो आनंद चहा देतो, तोच चहा माझ्या व्यवसायाच्या स्वप्नाला सत्यात उतरवणार आहे, असं स्वप्नात देखील वाटल नव्हत. ...
तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो, अवघ्या 700 रुपये घेऊन सुरू केलेल्या या चहा मसाला बनवण्याच्या खडतर प्रवासाला सांगली पासून सुरू करत मी 2018-19 साली पुण्यात येऊन स्थायिक झालो. सुरुवातीला मी पुण्यात मित्रांसोबत रूम घेऊन राहू लागलो, इथे पुण्यात चहाचे वेगवेगळे ब्रँड पाहून माझ्या मनात देखील विचार आला, आपण ही स्वतः चा ब्रँड तयार करायचा, आणि मग मी त्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली, त्याच वेळी लॉकडाऊन सुरू झाला, आणि मी पुण्यातच अडकून पडलो, प्रयत्न सोडले नाहीत, प्रयत्नाना नशिबाची साथ मिळाली आणि सुरू झाला तो साथ अमृततुल्य ब्रँडचा प्रवास... देवाच्या कृपेने आज बघता बघता 30 शाखा झाल्या. मला सांगायला आनंद होतोय की सांगली पासून सुरू केलेल्या या प्रवासाची झेप आज पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, कराड, कोल्हापूर, तासगाव,मनमाड ईथपर्यंत येऊन पोहोचली आहे.
महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर 1000 शाखा सुरू करण्याच ध्येय बाळगलं आहे. अतिशय उत्तम असा प्लॅन असून त्याबद्दल तुम्ही देखील विचार करावा असं मला वाटतं. काहीही डिपाॅजिट किंवा रॉयल्टी न घेण्यामागचा उद्देश एकच, तो म्हणजे जास्तीत जास्त उद्योजक घडवणे, त्याच सोबत investors साठी देखील आपण अतिशय उत्कृष्ट प्लॅन्स बनवले आहेत. या साईट वरील पूर्ण माहिती तुमच्या आयुष्याची दिशा ठरविण्यासाठी उपयोगी पडू शकते, त्याचसाठी आवर्जून भेट द्या. तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद असेच पाठीशी राहोत.

Saath Amruttulya

Saath Amruttulya implements the most modern process and insightful strategies. Financing is an essential part of any business, as, without startup capital, we won't be able to kick-start your startup. We find the best investor to offer our franchise business to everyone. Our business ideas are incredibly smart and industrious for interested people. Our excellent customer service, support, long-term customer partnership, and trust make us different from others.

Why Choose Us?

Saath Amruttulya is India's fastest-growing tea brand. Our Saath Amruttulya unit franchises are spread across Maharashtra. If anyone is interested, we offer the best franchise and taste great products to our customers. Saath Amruttulya will always be "our" brand, meaning you will always find the warmth and togetherness you expect from a good cup of the world's best beer. If they are delighted, we have fulfilled our purpose of 'being'.

How can I help you?