Franchisee Model Quotation

Company Interior Design

3D LED Acrylic Board

ग्राहक आकर्षित होतील असा लेटेस्ट 3-D ॲक्रेलीक बोर्ड.

Inshop Branding

चहा पितांना सहज मनोरंजन होईल अशी आकर्षक ब्रँडींग.

Photo Frames

वाचुन मुड फ्रेश होईल असे मनोरंजनात्मक जोक्स्

Cash Counter

बिलींग करतांना अतिशय सोयीस्कर व उत्कृष्ट काऊंटर टेबल.

* नियम व अटी *

१. सर्व सेटअप साथ अमृततुल्य कंपनी करेल.

२. कंपनी सोबत आपला करार ५ वर्षाचे राहील.

३. चहा साठी लागणारे रॉमटेरियल हे कंपनीचेच वापरावे लागेल.

४. कंपनीच्या एका अग्रीमेंट बरोबर एकचं शॉप चालु ठेवता येईल.

५. जागा बदलणे असल्यास तुम्हाला आधी कंपनीचे पुर्वपरवानगी घ्यावी लागेल.

६. आपण फ्रेंचायझी घेतल्या नंतर किमान १ कि.मी. च्या अंतरापर्यंत इतर कोणालाही कंपनी फ्रेंचायझी देणार नाही..

७. नविन सेटअप करीता किमान १ महीन्याचा कालावधी लागतो.

८. सोशल मिडीया मार्केटींग (वार्षिक फेस्टीवल पॅक) कंपनी पुरवेल.

९. अग्रीमेंट रद्द करायचे असल्यास कंपनीला ३ महीने आधी पुर्व सुचना देणे बंधनकारक राहील.

How can I help you?